Type Here to Get Search Results !

दिवस भरातील घडामोडी 🔹बातम्या सुपरफास्ट

हेडलाइन ला क्लिक करून संपूर्ण बातमी पहावी
बाळ विक्री करणाऱ्या टोळीस अटक, स्टिंग ऑपरेशनद्वारे सत्य आले समोर
🔹बाळ विक्री करणारी टोळी जेरबंद
🔹सोशल मिडिआ वर मागील काही दिवसापासून वायरल होत असेलेया ३अल्पवयीन मुलींची सुटका आरोपी जेरबंद 

🔹स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कुचारा कुंडीचे वाटप करण्याचा विधायक उपक्रम 

🔹मारेगाव शहरातून निघाली विधी प्रबोधन रँली

🔹प्रशासन मात्र साखरझोपेतच
🔹लोकप्रतिनिधीप्रती होतोय संताप व्यक्त

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून लैंगिक अत्याचार
🔹वणी तालुक्यातील घटना
कायर येथे बांधकाम विभागाने रस्त्याच्या बाजूने खोदून ठेवलेल्या नालीचे पाणी शेतकऱ्याच्या शेतात….. 
🔹नुकसान भरपाईची मागणी

रोजगार सेवकांचे मारेगाव तहसील समोर लाक्षणिक उपोषण 
ग्राम पंचायत सेवेत कायम करण्याची मागणी...

हिवरी येथील काँक्रेट रस्त्याचे भूमिपूजन 
🔹ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत सिमेंट काँक्रेट रस्ता.... 

देवाळा येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न
🔹शिवशक्ती गणेश उत्सव मंडळाने केले होते शिबिराचे आयोजन

वणी वरोरा रोडवरील दामोदर नगर येथील निवासस्थानी सुरु असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर पोलिसांची धाड 
🔹एका आरोपीसह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

अल्पवयीन मुलींवरिल अत्याचाराचे गुन्हे वाढले, शहरातील आणखी एक अल्पवयीन मुलगी झाली बेपत्ता 
🔹अल्पवयीन मुलींच्या अजाणतेपणाचा उचलला जात आहे गैर फायदा

■ मार्डी येथे शिक्षण परिषदेचे थाटात आयोजन

■ केळापुर तालुक्यातील रोजगार सेवकाचे पांढरकवड्यात धरणे आंदोलन

■ मुंबईत ७ ऑक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेने धार्मिक स्थळ उघडण्याची परवानगी

संभाजी ब्रिगेड झरी तालुका वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न..!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies