मृतक प्रभाकर निखाडे यांच्याकडे साडे पाच एकर शेती असून ते आपल्या दोन मुलांसह शेती करीत होते. गेल्या काही वर्षांपासून नापिकी, खर्चाचे प्रमाण वाढणे आणि थकीत कर्जाचा बोजा वाढल्याने ते मानसिक तणावात होते. मृतक प्रभाकर यांनी कडू निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन दिवसांपूर्वीही त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. मृतक प्रभाकर निखाडे यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, नातवंडे आणि आप्तपरिवार आहे.
गळफास घेऊन आत्महत्या
0

Tags