पोलीस अधीक्षकाच्या डोळ्यात अंजन घालण्याचा धक्कादायक प्रकार
🔸११७० रुपयाची केवळ मारेगाव पोलिसांची धाड
🔸अन एलसीबीची हजारोची धाडसह ७ अरोपी अटकेत
🔸बीड जमादार काय कारवाई होणार याकडे लक्ष?
मारेगाव :- कैलास ठेंगणे
जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर आळा घालण्याकरता पोलीस अधीक्षकह्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांसह पोलीस निरीक्षक यांना पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध व्यवसाय सुरू असल्यास तात्काळ मोठी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र मारेगाव पोलिसाकडून या आदेशाला केराची टोपली दाखविल्या गेल्याचे चित्र एलसीबीच्यां कार्यवाहीने उघड केले आहे. त्यामुळें येणाऱ्या काळात काय कारवाई करण्यात येणार आहे याकडे तालुका वासियाचे लक्ष लागले आहे. या कार्यवाहीत सात आरोपी सह वरली मटका सहित्य जप्त करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकाऱ्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक काय मंत उर्वरित बातमी लवकरच.......