Type Here to Get Search Results !

सर्पदंशाने महिलेचा मुत्यु

सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

मारेगाव तालुक्यातील घटना

प्रतिनिधी/पंकज नेहारे

मारेगाव तालुक्यातील टाकरखेडा येथे सर्प दंशाने महिलेचा मृत्यू 
झाल्याची घटना शनिवारी दि ३जुलै रोजी सकाळी ११ वाजता टाकरखेडा शिवारात असलेल्या   शेतामध्ये छब्बुताई  महिला काम

 करत असताना छब्बुताईला संर्पदंशाने चावा घेतल्याने मारेगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार करून वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्लाने पुढील उपचारासाठी वणी येथील सुगम हॉस्पिटल येथे उपचारात दाखल केले असता  उपचारादरम्यान छब्बुताई बाबाराव बोढाले रा टाकरखेडा यांच्या  मृत्यू झाला.त्यांच्या पश्चात दोन  विवाहित मुली व  बराच मोठा आप्त  परिवार  आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies