Type Here to Get Search Results !

बिरसा क्रांती दल खेड तालुका कार्यकारी गठीत

बिरसा क्रांती दल खेड तालुका कार्यकारी गठीत 

   बिरसा क्रांती दल संस्थापक अध्यक्ष यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून शुभेच्छा दिल्या

बिरसा क्रांती दल खेड तालुका जिल्हा पुणे कार्यकारिणीला, दसरथजी मडावी संस्थापक अध्यक्ष बिरसा क्रांती दल व पुणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय कोकाटे, यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले,, खेड तालुका अध्यक्ष  सुधीर भोमाळे, उपाध्यक्ष पदी, सुरेश भोकटे, संजय लोखंडे, गणेश भोजने,,,व सचिव-मा बाळासाहेब मदगे,,,,,, सहसचिव- प्रकाश तळपे, शंकर मोरमारे,,, ..कार्य अध्यक्ष पदी,मा संतोष भांगे,,,,, -महासचिव,मा कुंडलिक बुरुड,,,प्रसिद्ध प्रमुख-मा, बाळासाहेब भवारी, दत्तात्रय वनघरे ,,,संघटक पदी,, सुरेश वाळकोळी, मारुती पारधी, दत्ता चौधरी, अनंता मेठल, रामदास मेठल, दत्ता मेठल, रामदास निधन, नामदेव सुरकुले, सुरेश सातपुते,,, सदस्य,, संपत निधन,आकाश मदगे, विशाल वाळकोळी, सोपान आंबवणे, नामदेव आंबवणे, संतोष वाळकोळी, मनोहर मते, सुनिल बुरुड, जालिंदर किरवे, जालिंदर गवारी, यांना नियुक्ती पत्र देण्यात आले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies