पिक विमा प्रचार गाडीला कृषी अधिकारी यांनी हिरवी झेंडी दाखवून केली प्रचाराला सुरुवात
प्रतिनिधी/सचिन मेश्राम
केळापुर कृषी अधिकारी यांनी पिक विमा गाडीला हिरवी झेंडी दाखवत मंगळवार दि. ६जुलै रोजी सकाळी ११वाजतच्या दरम्यान तालुका कृषी कार्यलयाच्या पटांगणामध्ये तालुका कृषी अधिकारी आर.आर. दासरवार यांचा हस्ते पिक विमा प्रचार वॅन चे स्वागत करून पीक विमा प्रचार सुरू करण्यात आले आहे.
यावेळी उपस्थित कृषी पर्वक्षक कनेरे कृषी सहाय्यक संदीप भालेराव तालुका प्रतिनिधी पंकज वासरीकर, शुभम सपाटे याची उपस्थित होते.
IFFCO tokio general insurance company