बिरसा क्रांती दल आंबेगाव तालुका कार्यकारिणी गठीत
बिरसा क्रांती दल संस्थापक अध्यक्ष दशरथ मडावी यांच्या आदेशानुसार बिरसा क्रांती दलाचे पुणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली आंबेगाव कार्यकारणी गठीत करून नियुक्ती पत्र देण्यात आले, बिरसा क्रांती दल आंबेगाव तालुका अध्यक्ष सुरेश वाळकोळी म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली व उपाध्यक्षपदी सागर भवारी, सुरेश किर्वे, जालिंदर शेळके, कार्याध्यक्ष-, नामदेव कोंढवळे, सचिव- भिमाजी बांबळे, सहसचिव-मा गोविंद वाळकोळी,विजय तारडे,डोंगरु हिले,, कोषाध्यक्ष-, संदिप भवारी, पिलाजी गारे, प्रसिद्ध प्रमुख-राजेंद्र वाव्हळ, संघटक_, भिमराव फलके,अजय जढर, निलेश शिंगाडे,दुंदा लोहकरे, सदस्य-भाऊ पोटकुले,राजु वाघ,अजय टोपले, यांची नियुक्ती करण्यात आली व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या