बिरसा मुंडा नागरि सहकारी पतसंस्था मर्यादित बैठक दारव्हा तालुका येथे सपन्न
प्रतिनिधी/आशिष आढळ
बिरसा मुंडा नागरि सहकारी पंतसंस्था मर्यादित बँकेची बैठक दशरथजी मडावी संस्थापक अध्यक्ष बिरसा क्रांती दल तथा मुख्यप्रर्वतक बिरसा मुंडा आदिवासी नागरी सहकारी पतसंस्था .यांच्या अध्यक्षतेखाली दारव्हा येथे बैठक संपन्न बिरसा मुंडा सहकारी सहकारी संस्थाच्या सभासद वाढीसाठी व बँकेच्या विविध विषयावर चर्चा करून बैठक संपन्न झाली असलेल्या. या बैठकीला प्रमुख उपस्थिती
रंगरावजी काळे (माजी.शिक्षणाधिकारी), डी.बी.अंबुरे उमरखेड ,शरद चांदेकर ,
अतुल कोवे ,यवतमाळ. उपस्थित होते. बैठकीसाठी दारव्हा तालुक्यातील विविध क्षेत्रातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी पतसंस्थेचे सभासद नोंदनी करून बँकेचे सभासद झाले. या बैठकीचे आयोजन सौ.मंजली साखरकर यांच्या निवास स्थानी करण्यात आले. सभेच्या यशस्वी ते साठी गजानन साखरकर,परशूराम टेकाम,हनूमंत पारधी,विजय काळे,सुभाष वाडगे,नंदकिशोर खरबडे,गजानन मानतुटे,गणेश कोळवते,आर.के.ठाकरे,दोरक गारपगारी,प्रभाकर नाटकर,मंजली साखरकर,सोनल काळे यांनी प्रयत्न केले.