पुसद येथील २५वर्षीय युवकाची गोळया झाडून हत्या
यवतमाळ/सचिन मेश्राम
यवतमाळ, जिल्ह्यातील (२५ जुलै) पुसद शहरात वाशीम रोड पुसद येथील एका युवकांवर गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
वाशीम रोड, जमजम हॉटेल च्या समोरील भर रस्त्यात इम्तियाज अली (अंदाजे वय २५) वसंत नगर येथील युवकांवर अज्ञात दोन युवकांनी मोटर सायकल वरून २५वर्षीय युवकावर गोळ्या झाडून हत्या केली. युवकाच्या डोक्याला गोळ्या लागल्या असून पुसद शासकीय रुग्णालयात इम्तियाज अली यांना दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मुत्यु घोषित केले असुन. इम्तियाज अली शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह रूग्णालयात ठेवण्यात आला असुन या घटनेचा तपास वसंत नगर पोलीस करीत आहे करण्यात