Type Here to Get Search Results !

वीज पडून दोन बैल जागीच ठार

वीज पडून दोन बैल  जागीच ठार

मारेगाव तालुक्यातील घटना

जिल्हा प्रतिनिधी/ रोहन आदेवार

मारेगाव: विजेच्या  वा-यासह   पाऊसाने  मारेगाव तालुक्यातील इंदिराग्राम  (बंदरपोड) येथील शेतकरी वसुदेव गणपत आत्राम यांच्या शेतातील डवरणीचे काम चालू असताना सायंकाळी ५ वाजतच्या सुमार पाऊसा सह अचानक
 विज पडल्याने झाडा खाली बांधलेल्या दोन बैलावर विज पडल्याने दोन बैल  जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना  घडली असून यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
इंदिराग्राम (बंदरपोड )येथील नुकसानग्रस्त शेतकरी वासुदेव गणपत आत्राम  यांचे दोन बैल विज पडुन ठार  झाल्याने शेतकऱ्याला प्रशासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी परिसरातून होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies