वादाफळे कृषी महाविद्यालय तर्फे वृक्षारोपण
सचिन महाजन/जिल्हा प्रतिनिधी
नंदोरी (७/७)मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालया अंतर्गत हिंगणघाट येथे कृषी दिना निमित्य वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला यवतमाळ येथील मारोतराव वादाफळ कृषी महाविद्यालयातील विद्यर्थिनिनी कु.समीक्षा म.कानकाटे , आणी कोमल भा. ब्राम्हणवाडे यांनी कृषी विषयक संब्ंधी बद्दल महत्त्व विशद करुन वृक्षारोपण केले यावेळी लेआउट मेंबर
कपिल .निखाडे आणी गावातील नागरिक मोठ्या संखेने ऊपस्थित होते या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ठाकरे सर ऊपप्राचार्य .एम.व्ही.कडु सर कार्यक्रमअधिकारी .शुभम सराफ .डॉ.प्रतिक बोबडे (रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी) के.टी.ठाकरे ,गावंडे ,लोखंडे म्याडम यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आला यशस्वीते करीता समीक्षा म. कानकाटे ,कोमल ब्राह्मणवाडे या विद्यर्थिनिनी परिश्रम घेतले.
प्रभाकर कोळसे
नंदोरी
फोटो: वृक्षारोपण करताना विद्यार्थ्यीनी समीक्षा कानकाटे आणि विद्यार्थी