Type Here to Get Search Results !

यंत्र अभियंता महेंद्र नेवारे यांना हिंगणघाट आगारा तर्फे सत्कार करून निरोप देण्यात आला

यंत्र अभियंता महेंद्र नेवारे यांना हिंगणघाट आगारा तर्फे सत्कार करून निरोप देण्यात आला
                  
                     वर्धा
     सचिन महाजन/जिल्हा प्रतिनिधी

 हिंगणघाट आगारा मध्ये  महेंद्र नेवारे यंत्र अभियंता चालान वर्धा विभाग यांची भंडारा विभागात बदली झाल्याने आगारा मध्ये निरोप व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमा करिता प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या विभागाचे विभाग नियंत्रक  हासबनिस विभागीय वाहतूक अधिकारी  धायडे  विभागीय भांडार अधिकारी डहाके योगेशजी खोडे हिंगणघाट आगारा चे आगार व्यवस्थापक  सचिनजी नेवारे  आगारा चे वाहतूक अधिकारी  मसराम यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पाडण्यात आला.
कार्यक्रमाचे यशस्वी ते करीता महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष  रवींद्रजी मांडवे... महाराष्ट्र कामगार सेनेचे पदाधिकारी श्री हितेंद्र हेमके..भाष्कर मानकर दिनेश डोंगरे संजय हूरले... महाराष्ट्र मोटर कामगार संघाचे सचिव यशवंतराव डाखोळे प्रफुल्ल मांडवकर   यांनी प्रयत्न केले... कार्यक्रमा करिता उपस्थित कर्मचारी श्री पंकजभाऊ नगरकर किशोरभाऊ कांबळे सचिन कांबळे प्रशांत जाधव श्री बाबारावजी हवाईकर (पाळी प्रमुख) शांताराम काळबाडें (पाळी प्रमुख) यांचा उपस्थितीत पार पाडण्यात आला... कार्यक्रमा मध्ये  सचिन कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त महेंद्रजी नेवारे साहेब यंत्र अभियंता( चालान) यांच्या कडून पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले....श्री महेंद्रजी नेवारे साहेब यंत्र अभियंता (चालान) यांना "श्री" ची "मूर्ती व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies