Type Here to Get Search Results !

गोधणी येथे कुख्यात डॉन सुभाष अंजीकरची दगडाने ठेचून हत्या। यवतमाळ येथील घटना

गोधणी मध्ये कुख्यात डॉन सुभाष अंजीकरची दगडाने ठेचून हत्या

     यवतमाळ येथील घटना

यवतमाळ दि.१ जुन -:शहरापासुन पाच किमी अंतरावर असलेल्या गोधणी या गावात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सुभाष अंजीकर या कुख्यात गुंडाची हत्या करण्यात आली.ही थरारक घटना
 आज दि.१ जुन रोजी दुपारी ३ ते ४ वाजताच्या सुमारास गोधणी येथील एका चिंचेच्या झाडाखाली घडली असल्याने.कुख्यात डाँन सुभाष याच्यावर अनेक यवतमाळ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल असुन.गोधणी ग्रामपंचायतच्या माजी सरपंच माधुरी अंजीकर यांचा तो मोठा मुलगा आहे.यापुर्वी त्यावर विनयभंग,मारहाण तसेच पोक्सो अंतर्गत त्याच्यावर गुन्ह्यांची नोंद आहे.घटना स्थळाची उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर यांनी पाहणी करुन पुढील तपास अवधुतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस करित आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies