Type Here to Get Search Results !

संजय देरकर यांची मध्यवर्ती बँक शिंदोला येथे अचानक भेट....

संजय देरकर यांची मध्यवर्ती बँक शिंदोला येथे अचानक
भेट....

रोहन आदेवार
जिल्हा प्रतिनिधी 

वणी: % जुनला मध्यवर्ती बँक यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष  व शिवसेना नेते संजयभाऊ देरकर यांनी मध्यवर्ती बँक शिंदोला येथे अचानक भेट दिली.
या भेटीदरम्यान त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणुन
घेतल्या. बँक कर्मचाऱ्याशी चर्चा करून पीक वाटप कर्ज व काही प्रश्न तिथेच मार्गी लावले. संजय देरकर उपाध्यक्ष पदाची धुरा खांद्यावर घेतली तेव्हा पासून वणी परिसरातील विविध यवतमाळ मध्यवर्ती बँका
व सहकारी सोसायटी यांना भेटी दिल्या असून यवतमाळ मध्यवर्ती बँका व सहकारी सोसायटी यांचे पीक कर्ज वाटप करवून घेतले.शिंदोला येथील भेटीदरम्यान त्यांच्या सोबत लुकेश्वर बोबडे,प्रीतम बोबडे (स.सो. उपाध्यक्ष), अजय कवरासे(सरपंच ढाकोरी) भानुदास काकडे, व शिंदोला ग्रामवासी उपस्थित होते.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies