Type Here to Get Search Results !

बिडकर महाविद्यालयात शिवराज्याभिषेक दिन साजरा"

 "बिडकर  महाविद्यालयात शिवराज्याभिषेक दिन साजरा"
                         वर्धा
          जिल्हा प्रतिनिधी/सचिन महाजन

रा. सु. बिडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.
 याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बि. जि. आंबटकर, प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. बी. एम. राजूरकर, प्रयोगशाळा सहाय्यक श्री. चंद्रशेखर कूटे, श्री. आवारी श्री. कामडी, श्री. वाणी व श्री. जगदीश ढाले  उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन श्री. कूटे यांनी केले तर आभार श्री. कामडी यानी मानले. शिवाजी राज्यानां राज्याभिषेक करताना आलेल्या अडचणी विषयी सखोल माहिती. कार्यक्रमाचे प्रमुख पहुणे डॉ. राजूरकर यांनी दिली. अध्यक्षीय भाषणात डॉ. आंबटकर यांनी शिवराय हे खऱ्या अर्थाने जनेतेचे राजे होते असे मत व्यक्त केले. सामाजिक अंतर ठेवून कोवीड संदर्भातील सर्व सुचनाचे पालन करुन अगदी मोजक्या लोकांमधे हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies