मनसे' तर्फे संपूर्ण वडनेर शहरात सनिटायझर फवारणी
वर्धा
जिल्हा प्रतिनिधी/ सचिन महाजन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हिंगणघाट शहरात वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता संपूर्ण शहरात निर्जतुकिकरण करण्याकरिता 'मनसे जिल्हाध्यक्ष 'अतुल वांदिले' यांच्या मार्गदर्शनात निःशुल्क सॅनिटायझर फवारणी सेवा सुरू करण्यात आली असून आज या निःशुल्क फवारणीचा १५ दिवस असून वडनेर येथे पोलिस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय, वॉर्डातील प्रत्येक घरी व वडनेर शहरातील संपूर्ण ठिकाणी निर्जूकीकरण करण्यात आले.
शहरातील प्रत्येकानी व पोलिस अधिकारी यांनी 'मनसे' जिल्हाध्यक्ष 'अतुल वांदिले' यांचे मानले आभार
याप्रसंगी वाहतूक सेना उपजिल्हा अध्यक्ष बच्चू कलोडे, वडनेर तालुका संघटक जयंता कातरकर यांनी स्वतः उभे राहून फवारणी करून घेतली.
-