Type Here to Get Search Results !

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विसावा वृद्धाश्रम येथे भोजनाचा कार्यक्रम

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विसावा वृद्धाश्रम येथे भोजनाचा कार्यक्रम

     परतवाडा:-प्रतिनिधी

   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक, अध्यक्ष  राज ठाकरे यांचा वाढदिवस विसावा वृद्धाश्रमात जाऊन तेथील वृद्धांना भोजन देऊन साजरा करण्यात आला.
         महाराष्ट्रातील युवा वर्गांचे चहिते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून परतवाडा येथील मनसे ने एकत्रित येऊन राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व त्यानंतर  विसावा वृद्धाश्रम येथे जाऊन तेथील वृद्धांना उत्तम भोजन देऊन राज ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला. यावेळी राज पाटील जिल्हा उपाध्यक्ष अमरावती,प्रतिश अवघड जिल्हा उपाध्यक्ष मेळघाट,विवेक महल्ले जिल्हा प्रसिध्दी प्रमुख,अक्षय काजे जिल्हा सचिव,सचिन जिसकार जिल्हा उपाध्यक्ष मनविसे, भुषण नागे तालुकाध्यक्ष मनसे शेतकरी सेना अचलपूर,दिलीप गुरलेकर शहराध्यक्ष परतवाडा,रुपेश शर्मा शहर उपाध्यक्ष परतवाडा व बंटी अतकरे सह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies