Type Here to Get Search Results !

विजेच्या धक्क्याने शेतकर्‍याचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने शेतकर्‍याचा मृत्यू

     मारेगाव तालुक्यातील डोल (डोंगरगाव)येथील घटना)

      पंकज नेहारे

मारेगाव तालुक्यातील डोल (डोगंरगाव)येथील  शेतामध्ये  शेतीची मशागतीचे काम करत असताना शेतकऱ्याला शेतातील विद्युत  तारेचा  स्पर्श झाल्याने   सुरेश  बारेकर वय वर्षे ५२ या शेतकऱ्याला विद्युत धक्का लागल्याने  शनिवारी दि.१२जुन रोजी सायंकाळी ६वाजताच्या दरम्यान शेतामध्ये 
 विद्युत धक्का लागल्याने मुत्यु झाला मृतक शेतकऱ्याचे नाव सुरेश  उद्धव बारेकर  असुन  सुरेश यांच्या पश्चात दोन पत्नी, तिन मुले असा आपत्य  परिवार  पाठि मागे आहे.  महावितरणच्या गलथान कारभाराने चांगलाच कळस गाठला आहे. या घटनेने  डोल डोंगरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies