Type Here to Get Search Results !

आशा वर्कर वर सतुरने उपसरपंच्याने केला हमला

आशा वर्कर वर सतुरने उपसरपंच यांनी  केला हमला 

घाटजी तालुक्यातील घटना
    
घाटजी तालुक्यातील सायतखर्डा येथील   आशा वर्कर आरोग्य केंद्रात जात असताना उपसंरपंचाने   गंगा मारोती कुमरे व कालिंदा राजेश उईके या दोघीवर उपसंरपंचाने सतुरने हमला केल्याची घटना काल दुपारच्या सुमारास ४वाजता दरम्यान हमला केला.
 गांवातील उपसरपंच मधुसुदन सभाजी माहुर्ले यांनी भररस्त्यावर कालिंदा ऊईके व हिच्या मानेवर  हमला  करून  तिला बेशुद्ध होत वरील वार केले व गंगा कुमरे हिच्या चालुन येत असल्याचे पाहुन गंगाच्या हातावर वर करताना गंगाने  हाताने सतुर पकडल्याने   गंगाच्या हाताला गंभीर दुखापत होवून रत्ताचा सडा पडला होता दोघींना  घाटजी ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले होते . उपचार करून कालिंदा ऊईकेची तब्येत गंभीर असल्याने तिला यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले . संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली असून   पोलीस निरीक्षक गोरख चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पारवा पोलीस तपास  करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies