Type Here to Get Search Results !

१४ वर्षीय मुलीचा विनयभंग संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल पांढरकवडा येथील घटना

१४ वर्षीय मुलीचा विनयभंग
 संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

  पांढरकवडा येथील घटना

पांढरकवडा शहरातील बेतवार ले आउट राहणाऱ्या १४वर्षीय मुलीचा एका २५वर्षीय युवकाने विनयभंग केल्याने  पांढरकवडा पोलीसात तक्रार मुलीच्या वडिलांनी  दिल्याने पांढरकवडा पोलीसांनी  किशोर बापुराव कार्लोकार  रा. बेतवार ले -आऊट असे संशयित आरोपीचे नाव आहे. ६जुन रोजी सायंकाळी९.१५
वाजतच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरासमोर उभी असल्याने पाहून संशयित आरोपी अल्पवयीन मुलीकडे येवून मला तुझ्याशी बोलाचे आहे.तु टेकडीकडे चाल असे म्हणून वाईट उद्देशाने मुलीचा हात पकडून तिचा विनयभंग केला वडिलांनी दिलेल्या तक्रारी नुसार  पांढरकवडा पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम ३५४,३५४(अ)पोस्को व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा नुसार कलम८,१२,३,२ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असुन पुढील तपास पांढरकवडा पोलीस करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies