Type Here to Get Search Results !

बिरसा क्रांती दलच्या मारेगाव तालुकाध्यक्ष पदी अनिल गेडाम

बिरसा क्रांती दलच्या मारेगाव तालुकाध्यक्ष पदी अनिल गेडाम 

प्रतिनिधी/पंकज नेहारे

मारेगाव तालुका हा बहुल आदिवासी  तालुका म्हणून ओळखला जातो या तालुक्यातील आदिवासी समाज अनेक गोष्टी पासून वंचित असुन  आदिवासी समाजाच्या योजनेचा लाभ आदिवासी समाजा पर्यंत पोहोचत  नसल्याने त्यांच्या पर्यंत योजनेचा लाभ कसा पोचवता
येईल  व आदिवासी समाजातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मारेगाव तालुकाध्यक्षपदी अनिल उत्तमराव गेडाम यांची निवड बिरसा क्रांती दलचे संस्थापक अध्यक्ष मा. दशरथ जी मडावी यांनी यवतमाळ येथील बिरसा क्रांती दलच्या कार्यालय मध्ये नियुक्ती पत्र देवून  पुढील वाटचाली करता शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित बिरसा क्रांती दलचे प्रदेश उपाध्यक्ष दिनेश अंबुरे, प्रदेश महासचिव प्रमोद घोडाम,व व जिल्हाध्यक्ष प्रा. कैलास बोके व मारेगाव तालुका उपाध्यक्ष व सचिव इतर पदधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies