विज पडुन १४वर्षीय मुलीचा जागीच मुत्यु
पुसद तालुक्यातील घटना
पुसद तालुक्यातील जमशेटपुर येथील आई वडीला सोबत समिक्षा शेतामध्ये बि टिबण्यासाठी गेली असता अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली व
विजेचा कडकडाट सुरू असताना १४ वर्षीय मुलीच्या आंगावर विज पडून जागीच मुत्यु सविस्तर वृत असे की समीक्षा पिटु जाधव वय १४ वर्षे मु.जमशेटपुर ता. पुसद समिक्षा च्या आंगावर विज पडुन समिक्षा ही जागीच ठार झाली असल्याने.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.जाधव परीवारांवर मोठें दुःखाचे डोंगर कोसळले आहे.