Type Here to Get Search Results !

कार आणि एसटी बसची धडक, २ जण गंभीर जखमी

कार आणि एसटी बसची  धडक, २ जण गंभीर जखमी

            मारेगाव वार्ता
   जिल्हा प्रतिनिधी/सचिन महाजन

हिंगणघाट- महामार्गावरील हिंगणघाट तालुक्यातील  दारोडा शिवारात एसटी बस आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाचा अपघात झाला. या अपघातात दोघे जण कार किरकोळ जखमी .
खापा (नागपूर) येथून प्रवासी झायलो कार ही वडकीच्या दिशेने प्रवाशांना घेऊन निघाली होती. वडकी-हिंगणघाट महामार्गावरील दारोडाच्या हद्दीत कार आली असता विरुद्ध दिशेने येणाऱ्या एसटी बसला कारचालकाने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की चारचाकी वाहन डिवायडरवर पलिकडे वाहन जाऊन चकनाचूर झाली असून  नागरिकांनी. बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती.वडनेर पोलीसांनी घटनास्थळी. पोचुन वाहतूक सुरळीत केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies