आईला चकमा देत अल्पवयीन मुलेचे प्रियकरा सोबत पलायन
संशयित प्रियकारा विरुद्ध गुन्हा दाखल
नेर बसस्थानकावर आई सोबत (नांदगाव खटेश्वर तालुक्यातील जि अमरावती) सातरगाव येथे जाण्यासाठी एका १५वर्षीय अल्पवयीन मुलगी नेर बसस्थानकात सातरगावला जाण्यासाठी आली असता आईला बसस्थानकामध्ये
आल्यानंतर मी मामाच्या गावला जातो असे सांगून प्रियकरा सोबत पलायन केल्याची घटना घडली असल्याने मुलीच्या आईने गोलू मेश्राम वय वर्षे २१ विरुद्ध नेर पोलीस स्टेशन गाठुन तक्रार दिली असुन संशयित आरोपी विरुद्ध नेर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असुन पुढिल तपास नेर पोलीस करत आहे.