Type Here to Get Search Results !

जवाना कडून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

जवाना कडून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
 
अल्पवयीन मुलीला रेल्वे बाहेर फेकले

सातारा धावत्या रेल्वेतून आठ वर्षीय मुलीवर लष्करी दलामध्ये असलेल्या जवानाने अतिप्रसंगाचा प्रयत्न केला व मुलीला रेल्वे बाहेर फेकून दिल्याची  घटना उघडकीस आली असुन आरोपी प्रभू मल्लापा उपहास (रा संगळ. पो.सुमधुर जि.बेळगाव)असे संशयिताचे नाव आहे.
आरोपी हा सैन्यदलात झाशी येथे कार्यरत आहे दरम्यान  एका आठ वर्षीय मुलीवर अंतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करून तिला चालत्या रेल्वेतून ढकलून देण्याचा प्रकार आदकी ते वाठार स्टेशनदरम्यान मध्यरात्री घडला होता. काही तासातच संशयितास भुसावळ येथून अटक केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies