Type Here to Get Search Results !

मास्क, सॅनेटायझर वाटून युवा फाऊंडेशनचे संचालक रविंद्र ढुमणे यांनी केला वाढदिवस साजरा

मास्क, सॅनेटायझर वाटून युवा  फाऊंडेशनचे संचालक रविंद्र ढुमणे यांनी केला वाढदिवस साजरा

नागरिकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे

सॅनेटायझर  मास्क वाटून रविंद्र ढुमणे यांनी केला वाढदिवस साजरा; युवा फाऊंडेशन सामाजिक बांधिलकी

   प्रतिनिधी/पंकज नेहारे

मारेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मारेगाव तालुक्यातील एका अनोख्या पद्धतीने  रवींद्र ढुमणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळून तालुक्यातील नवरगाव,रोहपाट ,पेंढरी, सुसरी  गावातील नागरिकांना सॅनेटायझर आणि मास्क वाटप करुन सामाजिक संदेश दिला आहे.
मास्क आणि सॅनेटायझर वाटप करुन आरोग्याची काळजी घ्यावी यावेळी नागरिकांना सांगण्यात आले आहे..  या निर्णयामुळे वाढदिवसादिनी त्यांनी एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. यांनी स्वतः जावून नवरगाव, रोहपाट, पेंढरी, सुसरी येथे नागरिकांना मास्क, सॅनिटायझर  कोरोना  रोगाचे दुष्परिणाम माहीत नाही. त्यामुळे आम्ही मास्क आणि सॅनेटायझरचे वाटप केले असल्याचे युवा फाऊंडेशनचे संचालक रवींद्र ढुमणे यांनी सांगितले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies