विद्युत धक्का बसल्याने कामगाराचा मुत्यु
पुसद येथील घटना
पुसद शहरातील फार्मसी काँलेजच्या बाजूला विजेच्या पोलावर ट्रासफार्मर बसवित असतांना विजेचा अचानक धक्का बसलल्याने २८वर्षीय कामगाराचा मुत्यु रूपेश खुशाल मडावी रा. खेरडा ता. करजा जि.वाशीम असे मृतक कामगाराचे नाव आहे. विज वितरणच्या खाजगी ठेकेदाराकडे
रोजंदारीवर कामाला होता घरातील एकुलता एक मुलगा असल्याने. घरचा गाडा हाकलण्याची जबाबदारी रूपेश वर होती.पुसद ते नागपूर रोज जवळ असलेल्या फार्मसी कालेज नजिक ट्रासफार्मर बदलताना अचानक विद्युत वाहिनीचा रुपेश ला जबर धक्का बसल्याने जागीच मृत्यू पावला.