Type Here to Get Search Results !

लोणी येथे झाड कोसळून एक ठार

लोणी येथे झाड कोसळून  एक ठार

आर्णी तालुक्यातील लोणी परिसरात  सांयकाळी वादळी वाऱ्यासह  पाऊस आल्याने यात लोणी येथे झाड व विजेचे पोल कोसळून पडले लोणी गावात बाभळीचे झाड अंगावर पडल्याने शेतकऱ्यांचा जागीच मुत्यु झाला
     महादेव शेंडे (६५)असे या मृत शेतकऱ्यांचे नाव आहे.
 महादेव यांना नागरीकांना प्रथम आर्णी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून यवतमाळ येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकारी यांनी दिल्याने यवतमाळ येथे नेता मृत्यू झाला . वादळामुळे वीज वितरण कंपनीचे ३३केव्ही विद्युत पुरवठा करणारे १३खाब जमिनीवर कोसळले त्यामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता तसेच दारव्हा मार्गावर अर्धवट बाधकाम असलेल्या पुलामुळे रस्त्यावर चिखल झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies