Type Here to Get Search Results !

मारेगाव येथे पुन्हा दोन पॉझिटीव्ह

कोरोनाचा पाठलाग...
  मारेगाव येथे पुन्हा दोन पॉझिटीव्ह 
    मारेगाव : सचिन मेश्राम 
  कोरोना संसर्गजन्य रोगाने आता मारेगाव शहरावर करडी नजर ठेवली आहे.शुक्रवारला रात्री उशिरा आलेल्या अहवालात मारेगाव येथील दोन जन बाधीत निघाले.यापूर्वीतील चार जनांना डिस्चार्ज देण्यात आला.तुर्तास अँक्टीव ची संख्या सात आहे.
     मारेगाव तालुक्यात कोरोना संसर्गजन्य रोगाने हळूहळू पाय पसरणे सुरु केले आहे.शुक्रवार पर्यंत बाधितांचा आकडा नऊ वर गेला होता.यातील चौघे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
      दरम्यान रात्री उशिरा आलेल्या अहवालात दोन कर्मचारी पॉझिटीव्ह निघाले त्यामुळे अँक्टीव रुग्णाची संख्या सात वर पोहचली आहे.कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी सतर्कता बाळगणे हाच एकमेव पर्याय असल्याने काळजी घेण्याचे आवाहन प्रशासना कडुन  करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies