Type Here to Get Search Results !

युवा शेतकऱ्याने घेतला गळफास

आत्महत्येची धग....

युवा शेतकऱ्याने घेतला गळफास  

🔸️म्हैसदोडका येथील घटना
मारेगाव : प्रतिनिधी
 तालुक्यातील म्हैसदोडका येथील युवा शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली.
शुभम उत्तम देवतळे (२८ ) असे गळफास घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.आत्महत्येचे नेमके कारण अजून समजले नसून इतर माहिती प्राप्त झाली नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies