सल्लीबार येथे खावटी योजने अंतर्गत खावटी किट वाटप.
रवींद्र पाडवी
मोलगी (प्रतिनिधी) सल्लीबार तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार येथे आदिवासी विकास विभागामार्फत गरजू व गरीब आदिवासी लाभार्थी यांना अन्नधान्य,
कडधान्य, व इतर जीवन आवश्यक वस्तूची खावटी किट सरपंच श्री गोन्या वळवी लिपिक गौरव पाडवी शिक्षिका श्रीम. शकुंतला पाडवी, शिक्षक सुरसिंग पाडवी, ग्रामपंचायत सदक्ष दिनेश वळवी पोलीस पाटील श्रीम. ममता वळवी, उगा वळवी, मधुकर वळवी, मालसिंग वळवी, सुभाष वळवी, यांच्या हस्ते खावटी किट वाटप करण्यात आले.