Type Here to Get Search Results !

तोरणे खुर्द येथे जागतिक आदिवासी* *दिन मोठ्या उत्साहाने साजरा

तोरणे खुर्द येथे जागतिक आदिवासी* *दिन मोठ्या उत्साहाने साजरा

 पुणे वार्ताहर-पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील तोरणे* खुर्द येथे जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात *आला या वेळी खेड तालुक्यातील* *इतर गावांतील आदिवासी बांधव सरपंच* *,उपसरपंच सदस्य, देखील उपस्थित होते.तसेच* *बिरसा क्रांती दल पुणे जिल्हा संघटनाही सहभागी झाली होती या वेळी बिरसा क्रांती दल* संघटनेच्या वतीने प्रथम महामानव बिरसा मुंडा व आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे
 यांच्या प्रतिमेला पुणे जिल्हा अध्यक्ष* *मा .दत्तात्रय कोकाटे सर जिल्हा कार्याध्यक्ष मा. हरिभाऊ तळपे पुणे* *जिल्हा संघटक मा. चिंधू आढळ खेड तालुका अध्यक्ष* मा सुधीर भोमाळे आंबेगाव तालुका अध्यक्ष मा. सुरेश वाळकोळी ,सचिव मा शशिकांत आढारी या मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार *अर्पण केला.यावेळी , बिरसा क्रांती दल संघटनेचे पुणे जिल्हा  महासचिव* , मा. किरण तळपे, चाकण शहर अध्यक्ष *मा. बारकू ठोकळ उपाध्यक्ष मा. अनिल चौरे ,विठ्ठल* *मुरे आंबेगाव कोषाध्यक्ष मा. संदिप भवारी संघटक, मा. आनंता मेठल मा.* रामदास मेठल ,खेड तालुका उपाध्यक्ष मा. कैलास नथूराम मेठल *, महासचिव मा. प्रकाश तळपे, ,खेड तालुका सहसचिव* मा .शंकर मोरमारे, सदस्य राम गवारी, युवराज मेठल *, गणेश तळपे,खेड सचिव मा. बाळासाहेब मदगे , चाकण शहर* सदस्य अभिजित लोहकरे, अभिषेक लोहकरे, चाकण शहर महासचिव मा .भिमा भोकटे,घोटवडी *(आढळवाडी)शाखा सदस्य मा.सखाराम वाळकोळी, दत्ता फोडसे* *, विशाल भवारी, हेमंत* *पाटील शिवाजी चौधरी, इत्यादी बिरसा क्रांती दल संघटनेचे* पदाधिकारी सदस्य व *तोरणे खुर्द गावातील आदिवासी बांधव उपस्थित होते .*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies