कोलगाव येथील नेनुजी फुलझेले यांचे वयाच्या ९१ वर्षी अल्पशा आजाराने निधन
मारेगाव/ प्रतिनिधी
मारेगाव तालुक्यातील कोलगाव येथील नेनूजी फुलझेले यांचे निधन झाले ते सामजिक कार्यकर्ते यशवंतराव फुलझेले यांचे वडिल होय आज दि.मंगळवार रोजी सकाळी ५ वाजताच्या दरम्यान बुद्धवाशी झाले .
कोलगाव राहत्या घरून अंत्यविधी आज सायंकाळी ५.३०च्या दरम्यान कोलगाव येथिल मोक्षधाम येथे करण्यात येणार असल्याची माहिती दिली कुटुंबातील सदस्यांनी दिली त्यांच्या पश्चात दोन मुले मुले असा बराच आपत्य परिवार पाठीमागे आहे.