Type Here to Get Search Results !

त्रिशरण एनलाईटमेंट फाउंडेशनच्या मारेगाव तालुका समन्वयक पदी संगीता नाथाजी भगत यांची नियुक्त

त्रिशरण एनलाईटमेंट फाउंडेशनच्या मारेगाव तालुका समन्वयक पदी  संगीता नाथाजी भगत यांची नियुक्त

  प्रतिनिधी /पंकज नेहारे

मारेगाव- विकासदुत प्रकल्पाच्या मारेगाव तालुका समन्वयक म्हणून कुमारी संगीता भगत यांची नियुक्ती त्रिशरण एनलाईटमेंट फाउंडेशन पुणे च्या संस्थापक अध्यक्षा प्रज्ञा वाघमारे तसेच मराठवाडा समन्वयक  दिगंबर वाघ आणि जिल्हा समन्वयक सुषमा शिरभाते यांनी केली आहे. विकासदुत प्रकल्प हा समाजातील उपेक्षित लाभार्थ्यां पर्यंत शासकीय व निमशासकीय योजनांचा लाभ गाव , शहर , वस्ती , वाडी,  तांड्यावर व दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य पार पाडत आहे . त्रिशरण एलाइनमेंट फाऊंडेशनच्या जिल्हा समन्वयक सुषमा शिरभाते व मारेगाव तालुका समन्वयक  संगीता भगत यांच्याकडून महफूज आली,  हितेश केळकर, संतोष बदकी,  सुषमा कोराने,  शीतल मालखेडे , प्रफुल शंभरकर,  विशाल पेंदोर,  महेश पाचपोहर,  उज्वला नरांजे व दिनेश कार्लुके यांची विकास दूत म्हणून निवड करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies