Type Here to Get Search Results !

कोतवाल संघटनेच्या माजी जिल्हा अध्यक्ष अशोक पेंदोर यांच्या वाढदिवसा निमित्ताने रक्तदान करून मारेगाव कोतवाल संघटनेने केला वाढदिवस साजरा

कोतवाल संघटनेच्या माजी जिल्हा अध्यक्ष अशोक पेंदोर यांच्या वाढदिवसा निमित्ताने रक्तदान करून मारेगाव कोतवाल संघटनेने केला वाढदिवस साजरा

     प्रतिनिधी/पंकज नेहारे

 मारेगाव तहसील कार्यालय अंतर्गत  येत असलेल्या चिंचाळा पार्थी साज्याचे  महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे माजी  जिल्हा   जिल्हाध्यक्ष यवतमाळ अशोकजी केशवराव पेंदोर यांचा ५७ वा वाढदिवस मारेगाव तालुका कोतवाल  संघटने तर्फ दैनिक लोकमतने  आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होवून मारेगाव कोतवाल संघटनेच्या पदधिकारी यांनी रक्तदान करून  महान असे सामाजिक कार्य पार पाडून वाढदिवसानिमित्त केक कापूस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या....
यावेळी महाराष्ट्र कोतवाल संघटना शाखा यवतमाळ चे जिल्हाध्यक्ष  शशिकांत निमसटकर व मारेगाव तालुका कोतवाल संघटनेचे अध्यक्ष  सुरेश येरमे अतुल बोबडे, गणेश उराडे, बळीराम कोवे  यासह मारेगाव तालुका शाखेचे पदाधिकारी व कोतवाल सदस्य उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies