एक हात मदतीसाठी रुग्णाचा जिव वाचविण्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आव्हान
रुग्णाचे नाव : भिमाजी भवारी मु पो गोहे ता आंबेगाव जि पुणे
आपण केलेली छोटीशी मदत यामुळे मंगेश ला खूप आधार मिळेल. मंगेश हा २१ वर्षाचा मुलगा आहे. तो सध्या किराणा दुकानात काम करतो त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची. आई रोजंदारीवर मजुरी करते. डॉक्टरांनी सांगितले की, त्यांच्या वडिलांना मेंदूत शस्त्रक्रियेची उपचार आवश्यक आहेत. त्यांच्यावर साईनाथ रुग्णालयात भोसरी येथे उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आम्हाला सुमारे चार लाख रुपये खर्च आला असून उपचार सुरू ठेवण्यासाठी आम्हाला निधीची आवश्यकता आहे. आम्ही आवश्यक रक्कम भरण्यास असमर्थ आहोत, यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे.
आम्ही मंगेश आणि त्याच्या वडिलांसाठी निधी उभारत आहोत जेणेकरून वडिलांवर उपचार करण्यासाठी आणि या परिस्थितीतून मुक्त होण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे आर्थिक सहाय्य असेल.
त्याचा वैयक्तिक गुगल पे/ फोन पे नं. :
9404150188
त्यांचे वैयक्तिक बँक खाते क्रमांक-
खाते क्रमांक: 3367833423
आयएफएससी कॉड. : - CBIN0280668
वरील क्रमांकावर विचारण्यासाठी किंवा त्यांच्या बद्दल काहीही जाणून घेण्यासाठी आपण त्यांना कॉल देखील करू शकता.*