बिरसा क्रांती दल चाकण शहर कार्यकारणी गठीत
पुणे जिल्ह्यातील चाकण शहर येथे पहिल्यांदा आदिवासी संघटना स्थापन
बिरसा क्रांती दल चाकण शहर कार्यकारिणी आज दि ६-०७-२०२१ रोजी जेष्ठ नेते गुरुवर्य श्री हरिभाऊ तळपे, पुणे जिल्हा अध्यक्ष मा श्री दत्तात्रय कोकाटे, जिल्हा संघटक मा श्री चिंधू आढळ, ,कट्टर, BKD समर्थक मा श्री किरणशेठ तळपे,मा श्री शशिकांत आढारी, संपादक टाईगर ऑफ दख्खन, खेड तालुका अध्यक्ष मा श्री सुधीर भोमाळे,, उपाध्यक्ष मा श्री सुरेश भोकटे, संजय लोखंडे, कार्य अध्यक्ष, संतोष भांगे,संघटक मा श्री अनंता मेठल रामदास मेठल,व इतर BKD पदाधिकारी, यांच्या अध्यक्षतेखाली चाकण शहर कार्यकारिणी जाहीर झाली
चाकण शहर अध्यक्ष पदी मा श्री बारकू सखाराम ठोकळ, उपाध्यक्ष मा भिमराव भोकटे, ज्ञानदेव कावळे, सुनील उंडे, सचिव,मा श्री एकनाथ उगले, प्रसिद्ध प्रमुख,,अक्षय लोहकरे,सहसचिव, सुनिल तिटकारे, कोषाध्यक्ष,मा श्री नागू ठोकळ,संघटक, संतोष ठोकळ, संजय मिलखे, सदस्य, ज्ञानेश्वर धराडे, अभिजित लोहकरे,बारकू कोंडू ठोकळ, विठ्ठल यमाजी मुरे, अभिषेक लोहकरे, अमोल करवंदे, अंकुश आंबेकर, दिनेश कशाळे, गणेश शशिकांत शेंगाळे, काळू दूंदा भवारी, नामदेव मोहंडुळे, मधुकर ठोकळ, अनिल चौरे, गणेश मडके, ज्ञानदेव आसवले, सुरेश हांडे, बाळू केंगले, नामदेव साबळे,किरण आढळ, पिंटू शेंगाळे, नामदेव कोरके,वाळकू भाईक, या सर्व पदाधिकारी सदस्यांना बिरसा क्रांती दल पुणे जिल्हा वतीने पुढील वाटचालीसाठी आदिम शुभेच्छा 🌺🌺