Type Here to Get Search Results !

राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांची कांडली ग्रामपंचायती ला सदिच्छा भेट

राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांची कांडली ग्रामपंचायती ला सदिच्छा भेट

             परतवाडा:-प्रतिनिधी

     महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज कांडली येथील ग्रामपंचायती ला सदिच्छा भेट दिली.
   या भेटीमुळे कांडली ग्रामपंचायतीच्या प्रहारच्या सदस्यांचा उत्साह द्विगुणित झाला.या भेटीमध्ये बच्चूभाऊ यांनी ग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंच व सदस्यांची भेट घेऊन ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कामाचा आढावा घेतला व अडचणी जाणून घेतल्या.
या भेटीदरम्यान कांडली ग्रामपंचायतीच्या सरपंच सविता आहाके, उपसरपंच गंगा धंडारे, प्रविण पाटील, संजय उगले,ललित कांबळे, राजू म्हाला, सौ.म्हाला व कांडली ग्रामपंचायतीचे सर्व सदस्यांसह प्रहार चे  कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies