प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेच्या पदाधिकारी व सदस्य वर अन्याय झाला तर खपून घेणार नाही-जिल्हाध्यक्ष अनिल राठोड
यवतमाळ
जिल्हा प्रतिनिधी/रोहन आदेवार
यवतमाळ: प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटना ही यवतमाळ जिल्हा नसून अख्या महाराष्ट्र मध्ये तिने मोठ्या प्रमाणात जाळे केले आहे. प्रत्येक तालुका व प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही संघटना मोठ्या प्रमाणामध्ये आहे ज्यामुळे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेच्या कोणत्याही पदाधिकारी अथवा सदस्य यांच्यावर अन्याय झाला तर ते प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटना खपून घेणार नाही.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटना ही सातत्याने पत्रकारांच्या कल्याणासाठी संरक्षणासाठीव अन्याया साठी ही सातत्याने झगडत असते परंतु कुठल्याही या संघटनेच्या पदाधिकारी अथवा सदस्य त्यांच्यावर जर अन्याय झाला तर कदापिही त्यांना माफ करणार नाही कारण प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटना ही निपक्ष पणे काम करते व सामान्य जनतेला न्याय मिळवून देते. त्यामुळे संबंधित कुठल्याही पदाधिकाऱ्याने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेच्या सदस्यावर दबाव आणू नये अन्यथा त्यांना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटना जागा दाखवून देईल