Type Here to Get Search Results !

वीज पडून एक बैल ठार शेकापुर परसोडा शिवारातील घटना

वीज पडून एक बैल ठार

शेकापुर परसोडा शिवारातील घटना

    जिल्हा प्रतिनिधी/सचिन महाजन

 २६ ,जुन रोज शुक्रवार रोजी  शेकापूर परसोडा शिवार  येथे अचानक विज पडल्याने  १ बैल ठार झाल्याची घटना    हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर परसोडा  येथे वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाट होत असताना  मुसळधार  शेतकरी स्वप्निल मुरलीधर  दाटवे मु. शेकापूर, यांचे एक बैल जागीच ठार झाले. सायंकाळी ५ ,३०  वाजच्या दरम्यान वादळी वारा विजेच्या  कडकडाट शेतामध्ये 

 बंड्याच्या कडेला एक  बैल जागीच  ठार झाले , एक बैल एक गाय वासरू , यांचे प्राण थोडक्यात बचावले  पेरणीच्या हंगामात ह्या शेतकऱ्याचे जवळपास ५५  हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.  त्या नुकसान गस्त शेतकऱ्यांना  आर्थिक मदत देण्यात यावी. अशी मागणी  होत  आहे.घटनास्थळी सरपंच  देविदास  पाटील ,  पोलीस पाटील योगेश झोडे, यांनी घटनेची पाहणी करून  पशुवैद्यकीय  अधिकारी तलाठी यांना माहिती दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies