Type Here to Get Search Results !

सासऱ्यानेच केला सुनेचा विनयभंग

चुलत सासऱ्यानेच केला सुनेचा विनयभंग

सासऱ्याविरुद्ध विनयभंग करून मारहाण करणे व ठार मारण्याची धमकी दिल्यामुळे गुन्हा दाखल

   
  केज तालुक्यातील दरडवडी येथील एका ५० वर्षीय सासऱ्याने २५ वर्षीय सुनेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.  दरडवाडी येथे १२ जून शनिवार रोजी २५ वर्षीय विवाहिता ही  शौचालयला जात असताना;  २५ वर्षीय विवाहिताचा  चुलत सासरा ५० वर्ष वयाचा याने तिचा पाठलाग करून वाईट हेतूने सुनेचा हातास हात धरून. तु मला  आवडते व तु कुठे जात आहे. 
असे म्हणाला.  त्या पीडितेला आणि सुनेच्या नवऱ्याला मारहाण करून त्याला ठार मारण्याची धमकी दिली.
   पीडितेच्या तक्रारीवरून केज पोलिस ठाण्यात  सासऱ्या विरुद्ध विनयभंग करून मारहाण करणे व जीवे मारण्याची धमकी देणे.  या आरोपाखाली  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस कॉन्स्टेबल रुक्मिणी पाचपिंडे या पुढील तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies