जिल्हा प्रतिनिधी /सचिन महाजन
महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यामधील छोट्याशा पुलगाव शहरातील पोलीस शिपाई यांची मुलगी आर्या पंकज टाकोने वय ३ वर्षे ही १००० मीटर रनिंग मध्ये विश्वविक्रम करणार असून ती आपल्या आशिया खंडात ५० देश आहे त्यातील ५० देशातून आलेले स्पर्धेक सहभाग नोंदविणार आहे त्यात जगात अगदी कमी वयात विश्वविक्रम करून भारत देशातील गिनीज बुकात आर्या आपले नाव कोरणार आहेत त्यात भारत देशाचा तिरंगा ५० देशात सर्वात उंचीवर दिसणार आहे.
ही अत्यंत गर्वाची बाब आहे परंतु कोरोना महामारी भिमारी असल्यामुळे ही स्पर्धा सॅटेलाईट आणि ड्रोनद्वारे शूटिंग होणार आहेत ती वर्ड रेकार्ड युनिव्हर्सिटी विवेतनाम येथे आयोजित केली जाणार आहेत त्यासाठी ति लहान गावातून ज्युनियर मिल्खा प्रसिद्ध आर्या ला तेथील गावकऱ्यांनी तिच्या कार्याला पूर्ण करण्यासाठी ईश्वर शक्ती देवो अशा शुभेच्छा देत लोकांनी आनंद व्यक्त केला.