वर्धा
जिल्हा प्रतिनिधी/ सचिन महाजन
वर्धा युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकारच्या दिल्ली मुख्यालयामार्फत दिनांक ३१मे रोजी आदेशान्वये ९० जिला युवा अधिकारी हयांचे पदोन्नतीने उपसंचालक पदावर वर्णी लागली असून महाराष्ट्रातून मुंबई उपनगरच्या जिला युवा अधिकारी डॉ. कविता श्रीवास्ताव, पुणे जिल्हयाचे यशवंत प्रभु मानखेडकर
अहमदनगनर जिल्हयाचे शिवाजी खरात तर गोवाचे श्री कालीदास घाटवळ हयांचा समावेश आहे.
नेहरू युवा केंद्र वर्धा च्या वतीने सर्व नवनियुक्त उपनिदेशक हयांचे अभिनदंन निवृत्त जिला युवा अधिकारी संजय माटे वर्धा जिला युवा अधिकारी श्री शिवधन शर्मा, लेखा व कार्यक्रम सयोजक दयाराम रामटेक स्वयंसेवक जयश्री भोयर, सचिन महाजन, अमोल चावरे, दिक्षांत टेंभरे , चंद्रपुरचे लेखा व कार्यक्रम सहायक श्री मंगेश दुबे आदीनी अभिनंदन केले आहे.