Type Here to Get Search Results !

कंटेनरच्या धडकेत पितापुत्र जागीच ठार

कंटेनरच्या धडकेत पितापुत्र जागीच ठार

जळगाव शहरातील कंटेनर व दुचाकीच्या अपघातात पिता पुत्र जागीच  ठार   झाल्याची घटना आज दि. शनिवारी रोजी घडल्याने नागरिकांनी कंटेनरची तोडफोड केली असुन कंटेनर चालक अर्जुन कुमार सिंग वय
वर्षे६५हा (कोलकत्ता) घटनास्थळावरुन पसार झाला . नागेश भंगी पवार वय वर्ष ३५व त्याचा चिमुरडा मुलगा पाच वर्षांचा हे दोघे ही दुचाकीने सासर्‍याकडे गेलेल्या   मोठ्या मुलाला आण्यासाठी पिता-पुत्र जात असताना   भरधाव वेगाने गुजराल पेट्रोल पंप जवळून जाणाऱ्या कंटनेरने  पिता पुत्राला चिरडले. त्याच नागेश्वर भंगी पवार व कार्तिक नागेश पवार हे जागीच ठार झाले पोलिसांनी कंटेनर चालकाचा शोध घेत  कंटेनर चालकाला अटक  करून गुन्हा दाखल केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies