Type Here to Get Search Results !

धोत्रा चौरस्ता येथे भाजपचे रास्तारोको आंदोलन

    धोत्रा चौरस्ता येथे भाजपचे रास्तारोको आंदोलन

     जिल्ह्या प्रतिनिधी/सचिन महाजन

अल्लिपुर। ओबिसी चे आरक्षण कमी केल्याने शासनाचे विरोधात अल्लिपुर  भाजप सकँल चे वतीने माजी खासदार सुरेश वाघमारे यांचे नेतृत्व त   धोत्रा चौरस्ता येथे रास्तारोको  आंदोलन करण्यात करण्यात आले.
  आघाडी सरकार चे विरोधात घोषणा करून  सकाळी १०ते १२ पयँत रास्तारोको केल्याने वाहनांच्या वधाँ  हिंगणघाट ची वाहतुक काही काळ बंद होती.
   यावेळी सरपंच नितीन चंदनखेडे , प.स. स.प्रशांत चंदनखेडे ,दामोदर घुसे , चंदु पोहाने ,दामु विजय सेलकर ,अरून सायंकार ,शंकरलाल खत्री ,निखिल कातोरे ,हरीश रेवतकर ,योगेश खोडे  ,आशु साखरकर , सुनील महाजन , राजु रेंढे, राजु वंजारी, चंद्रभान साखरकर , बंडु खत्री, भैया कडवे, उपस्थित होते. अल्लिपुर पोलिसांनी चोख बंदोबस्त करून ठानेदार शैलेश शेळके व शिपाई यांनी अटक करून सोडण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies