विरांगना महाराणी दुर्गावती यांना बिरसा ब्रिगेडच्या वतीने आदरांजली
जिल्हा प्रतिनिधी/सचिन महाजन
देवळी तालुक्यातील वडत या ग्रामीण भागात बिरसा ब्रिगेडच्या पदाधिकारी यांनी वीरांगना महाराणी दुर्गावती यांना आदरांजली वाहिण्यात आली तसेच तिथे जमलेल्या पदाधिकारी यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांचा थोडक्यात इतिहास म्हणजे मध्य प्रदेशातील मंडला गड येथिल गोंडवाना
साम्राज्याच्या शूरवीर आणि लोककल्याणकारी कार्य करणाऱ्या महाराणी अशी त्यांची ओळख आहे मुगल सेनेसोबत त्या लढल्या आणि आपल्या पराक्रमाने त्यांना धुळ चारली मात्र लढा देता देता त्या विरगतीस प्राप्त झाल्या पराक्रमी महाराणी आदर्श यांचा आदिवासी युवतींनी अंगकारावा असे बिरसा ब्रिगेड वर्धा जिल्हाध्यक्ष सूरज आत्राम यावेळी प्रवीण आत्राम , अभिजित मडकाम , प्रतीक सयाम , प्रतीक मडकाम उपस्थित होते तसेच इतर नागरिकांना मार्गदर्शन लाभले .