Type Here to Get Search Results !

रानडुकराच्या हल्ल्यात शेतमजूर गंभीर जखमी.खिराळा शेतशीवारातील घटना.

रानडुकराच्या  हल्ल्यात 
शेतमजूर गंभीर जखमी.

खिराळा शेतशीवारातील घटना.

अंजनगाव सुर्जी प्रतिनिधी. दि.१९
सध्या शेतीच्या कामाला वेग आला असून अशातच शेतात काम करणाऱ्या मजूरावर आज दि.१९ ला सकाळी ८ वाजताचे दरम्यान रानडुकारे हमला करुन त्यात हिरापुर येथील शेतमजूर विजय भीमराव पाचघरे (वय)४० हे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.   

खिराळा येथील शेतकरी संजय फरकुंडे यांच्या शेतात काम करीत असताना विजय पाचघरे यांच्यावर 
  रानडुक्कराने   हल्ला केला  शेताच्या आजूबाजूला असलेल्या मजुरांना विजय पाचघरे यांचा आवाज ऐकु आला असता त्यांनी पाचघरे यांना डुकराच्या तावडीतून सोडले.व ग्रामीण रुग्णालय अंजनगांव येथे ऊपचारासाठि नेले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies