Type Here to Get Search Results !

जुगार खेळताना ९ जणांना पकडले

जुगार खेळताना ९ जणांना
 पकडले
      
उमरखेड पोलिसांची कारवाई

उमरखेड  :  तालुक्यातील ग्राम चातारी येथे बसस्टॉडच्या बाजूला व लिंबाच्या खाली जुगार खेळताना९जणांना अटक . सतत दोन दिवस केलेल्या कारवाई मध्ये
९जणांना जुगार खेळताना सोमवार व मंगळवार   रोजी   जुगार खेळताना ९ जणांना अटक केलेल्याची नावे तेजस वसंता कवडे, गंगाधर पुजारी, देवानंद तानाजी कांबळे, मनोज भाऊराव वाघमारे, विजय  अर्जुन वाठोरे, सालार खान ,जगदीश शकु राजने,  प्रविण सिताराम घोडगे, गुलशेर खान.पाठण हे जुगार खेळताना आढळले होते.यावेळी रोख १० हजार ७३० रुपयासह   आरोपी पत्ते खेळत होते. जुगार बंदी कायदा नुसार कलम (१२अ) गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास पोलीस निरीक्षक आनंद वागतकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट रवी चव्हाण, हे करीत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies