Type Here to Get Search Results !

विद्युत पुरवठ्याच्या कमी दाबामुळे नागरिक त्रस्त

विद्युत  पुरवठ्याच्या कमी  दाबामुळे नागरिक त्रस्त 

अभियंता यांना कात्री नागरिकांनी निवेदन
                   
                         वर्धा
        जिल्हा प्रतिनिधी /सचिन महाजन

हिंगणघाट तालुक्यातील कात्री गावातील कमी विद्युत पुरवठा मुळे गावातील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे वॉर्ड क्रमांक १ मध्ये व इतर खेड्यामध्ये नागरिकांना विद्युत पुरवठ्याच्या कमी दाबामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात  त्रास  मोठ्या
 प्रमाणावर सहन करत असल्याने संबंधित विद्युत पुरवठा व्यवस्थित करुन देण्याची मागणी कात्री गावातील नागरिक यांनी  निवेदन देवून केली यावेळी उपस्थित उपसरपंच  निलेश दे. नांन्ने नांनै कमलाकर मानकर अमर भाऊ पारिसे अविनाश डोंगरे सचिन नांन्ने यांनी केली, म. रा. वि. वितरण कंपनी कानगाव सर्कलच्या  प्रतीक्षा  पंडूबे याच्या मार्फत संबंधित अभियंता यांना  देण्यात आले आहे निवेदन.  त्यात नवीन डीपी चि मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies