Type Here to Get Search Results !

बोर्डा येथील जनावरे चौखुरा रोगाच्या विळख्यात

बोर्डा येथील जनावरे चौखुरा रोगाच्या विळख्यात
   मारेगाव वार्ता
वणी तालुक्यातील बोर्डा हे गाव  २२००लोकवस्तीचे गाव असुन या गावामध्ये शेतकऱ्याचे पशुधन एक हजारच्या जवळपास असुन व बोर्डा येथील स्वतंत्र पशुवैद्यकीय रुग्णालय असुन  यामध्ये एक डॉक्टर व शिपाई यांची
 निवासी  वैद्यकीय अधिकारी व एका शिपायाची नियुक्ती केली  असून पशुवैद्यकीय अधिकारी व शिपाई यांना शासनाने निवासस्थान देवून सुध्दा पशू वैद्यकीय अधिकारी हे घोंन्सा येथे राहतात व शिपाई हे विरकुंड येथे राहत असुन  मागील चार दिवसापासून पशुवैद्यकीय रूग्णालय बंद असल्याने  बोर्डा येथील पशुधनावर चौखुरा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर  वाढत असुन सुध्दा याकडे पशुवैद्यकीय अधिकारी यांचे याकडे दुर्लक्ष दिसून येत असुन पशुधन पालकांनी वैद्यकीय अधिकारी यांना फोनवर माहिती दिली तर उडवाउडवीचे उत्तर देत असल्याने गावातील पशुधनावर वरिष्ठ अधिकारी यांनी जातीने लक्ष द्यावे अशी मागणी बोर्डा पशुधन पालका कडुन मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies